घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमाननरेटिव्हने घात केलाकाँग्रेसचा फायदा झाला!

नरेटिव्हने घात केलाकाँग्रेसचा फायदा झाला!

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळाले. मात्र त्यात उद्धव ठाकरे गटाला फायदा होण्याऐवजी काँग्रेसचाच फायदा झाला. सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे, असे म्हणताना त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना न मिळता तो काँग्रेसला मिळाला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version