घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणछत्रपतींच्या वारसांकडून जनतेचा अपेक्षाभंग

छत्रपतींच्या वारसांकडून जनतेचा अपेक्षाभंग

रविवारी ग्रेगोरीयन नव वर्ष २०२३ ची सुरूवात रविवारी झाली. सरते वर्ष नववर्षाच्या खांद्यावर एका नव्या वादाचे ओझे लादून गेले. ‘संभाजीराजे धर्मवीर नव्हते’, असा दावा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांनी हा वाद पेटवला. परंतु का कोण जाणे राज्यापाल भगतसिंग कोशियारी यांच्या समोर शिरा ताणून उभे असलेल्या अनेकांच्या या वादावर प्रतिक्रीया अत्यंत गुळमुळीत आहेत. छत्रपतींचा वारसा सांगणारे संभाजी राजे आणि उदयन राजे सुद्धा याला अपवाद नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version