घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीशिवसेनेने थोडी तरी लाज बाळगावी

शिवसेनेने थोडी तरी लाज बाळगावी

भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांची न्युज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत शेलार यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीची पिसे काढली आहेत. मराठा आरक्षण, संजय राठोड प्रकरण, शिक्षण क्षेत्र, आगामी महानगरपालिकेच्या निवडणूका अशा विविध विषयांवय आशिष शेलार यांनी भाष्य केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version