घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणप्रकाश आंबेडकर कुणाला चेपतायत ???

प्रकाश आंबेडकर कुणाला चेपतायत ???

प्रकाश आंबेडकर यांना जवळ करून पक्षाचे बळ वाढवण्याचा प्रयत्न करणारे उद्धव ठाकरे हे आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहे. कांग्रसने आम्हाला नेहमीच चेपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोणासोबत जायचे हे उद्धव ठाकरे यांनी ठरवायचे आहे असे आंबेडकर म्हणाले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version