घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसुशांतप्रकरणी शेवाळेंचे आदित्यकडे बोट

सुशांतप्रकरणी शेवाळेंचे आदित्यकडे बोट

सुशांतसिंह राजपूतप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले. त्यात आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख आला आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली. पण याचे पुढे काय होणार हा प्रश्न आहेच.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version