घरव्हिडीओ गॅलरीफिल्मी फोकस"सिनेडब्ज" बहुभाषिक चित्रपटासाठी पर्वणी...

“सिनेडब्ज” बहुभाषिक चित्रपटासाठी पर्वणी…

आजच्या बहुभाषिक प्रेक्षकांसाठी नवीन टेक्नाॅलाॅजी मुंबई व दिल्लीत कार्यरत झालीय. पडद्यावर एका भाषेत सुरु असलेला चित्रपट हेडफोन्सने इतर भाषेत ‘ऐकता ‘ येतो. आतापर्यंत राॅक्रेट्री, कार्तिकेय 2 असे चार चित्रपटांचे प्रदर्शित झालेत. बहुभाषिक मनोरंजनाच्या युगातील महत्वाचे पाऊल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version