घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानबंगालमध्ये मित्र, केरळमध्ये शत्रू: काँग्रेस-डाव्यांचे अजब नाते

बंगालमध्ये मित्र, केरळमध्ये शत्रू: काँग्रेस-डाव्यांचे अजब नाते

काँग्रेस आणि डावे पक्ष हे एका राज्यात युती करून लढत आहेत, तर एका राज्यात एकमेकांविरुद्ध लढत आहेत. काँग्रेस पक्ष केरळात डाव्यांविरुद्ध तर पश्चिम बंगालमध्ये डाव्यांशी युती करून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसवर ही वेळ का आली आहे? याचा त्या त्या राज्यांमध्ये आणि राष्ट्रीय पातळीवर काय परिणाम होईल? हे आम्ही या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version