घरव्हिडीओ गॅलरीसिंगल स्क्रीन से ओटीटी तक

सिंगल स्क्रीन से ओटीटी तक

हळूहळू का होईना पण आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मराठी चित्रपटांची संख्या वाढत आहे. अलिकडेच पेन्शन ( सिनियर सोनाली कुलकर्णी), वेल डन बेबी ( पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर), जून ( नेहा पेंडसे आणि सिध्दार्थ मेनन) हे अगदी अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आले. याच निमित्ताने सिंगल स्क्रीन थिएटर अर्थात एकपडदा चित्रपटगृहे ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा मराठी चित्रपटाच्या वाटचालीचा खूपच मोठा आणि विविध प्रकारचा प्रवास सुरु आहे यावरचा हा फोकस. सिंगल स्क्रीन थिएटर, तंबू थिएटर, टूरिंग टाॅकीज, मल्टीप्लेक्स वगैरे वगैरे असा हा मोठाच प्रवास सुरु आहे…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version