घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाअमेरिकेच्या कानशिलावर 'बंदूक'!

अमेरिकेच्या कानशिलावर ‘बंदूक’!

अमेरिकेमधल्या टेक्सासमध्ये एका शाळेत गोळीबार झाला आणि त्यात दुर्दैवाने १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. एका १८ वर्षाच्या तरुणाने शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. नंतर पोलीस आणि त्याच्या झालेल्या चकमकीत त्याचाही मृत्यू झाला. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा अमेरिकेतल्या गन कल्चरचा मुद्दा समोर आलाय. अमेरिकेत अशा गोळीबाराच्या घटना सतत का घडत असतात? इतक्या तरुण नागरिकांकडे बंदूक कशा येतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version