घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान'कॉक्रोच'च्या फंडिंगचे हे आहे रहस्य !

‘कॉक्रोच’च्या फंडिंगचे हे आहे रहस्य !

कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरपासून आंदोलन सुरू केल्यानंतर विविध राज्यांत त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे दौरे निघाले. सगळीकडे आंदोलने सुरू झाली. तेव्हा हा प्रश्नही उपस्थित झाला की, यांचे फंडिंग कुठून होत असेल. यांना निधी कुठून मिळत असेल?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version