घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमोदींनी काँग्रेसजनांना असे केले 'टॅप' |

मोदींनी काँग्रेसजनांना असे केले ‘टॅप’ |

नरेंद्र मोदी हे संपर्क निर्माण करण्यात वाकबगार आहेत. अगदी विरोधी पक्षातील नेत्यांनाही आपल्याकडे आकर्षित करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. त्यातून अनेकांना धक्काही बसत असतो. आता मोदींनी आंतरराष्ट्रीय काँग्रेसचे सॅम पित्रोडा यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच तिकडे कर्नाटकमध्ये डी. के. शिवकुमार यांच्यासोबतही काही हलकेफुलके क्षण घालवले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version