घरव्हिडीओ गॅलरीइमली का बूटा...

इमली का बूटा…

‘सौदागर’ या चित्रपटाला आज ९ ऑगस्ट रोजी ३० वर्ष पूर्ण झालाय. हा चित्रपट शोमॅन सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलाय. या चित्रपटात तुम्हाला प्रेम, इर्षा, आणि इतर खूप गोष्टी बघायला मिळतील. या चित्रपटात दोन सुपरहिट कलाकार दिलीप कुमार आणि राज कुमार होते. तर या चित्रपटाचा हा खास फोकस नकीच पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version