घरव्हिडीओ गॅलरीLIC IPO के साथ भी

LIC IPO के साथ भी

एलआयसीचा बहुचर्चित आयपीओ ज्याची सर्वजण वाट पाहत होते त्याची अखेर घोषणा करण्यात आली आहे. एलआयसी आयपीओ आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचं सांगितले जात आहे. आयपीओ म्हणजे काय? एलआयसी आयपीओची किंमत किती? विक्रेत्यांना किती डिस्काउंट आहे किंवा पॉलिसीधारकांचा यामध्ये काय फायदा होणार? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून जाणून घेऊया!

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version