घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाफेकाफेकीमुळे एलॉन मस्कचा पळ!

फेकाफेकीमुळे एलॉन मस्कचा पळ!

गेल्या अनेक महिन्यांपासून ट्विटर आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे खूपच चर्चेत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्विटरचा करार चर्चेत राहिलाय. अखेर दोन ते तीन महिन्यानंतर फेक अकाउंट्सच्या वादावरून एलॉन मस्क यांनी ट्विटरचा करार रद्द केलाय.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version