घरव्हिडीओ गॅलरीभारत भाग्य विधातादिव्यांगांना दिशा दाखवणारा ‘ दीपस्तंभ ’

दिव्यांगांना दिशा दाखवणारा ‘ दीपस्तंभ ’

दीपस्तंभ फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग, अंध, अनाथ मुलांना आधार देण्याचे, त्यांना जीवनात त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी आधार दिला जातो. दिव्यांग मुलांनी उच्च करिअर करावे असा विचारच आपल्याकडे होत नाही, पण हा विचार दीपस्तंभने दूर करण्याचा प्रयत्न केला. भारत भाग्य विधातामध्ये या संस्थेच्या वाटचालीविषयी…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version