घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाचीनविरोधात I2U2 ची वज्रमूठ

चीनविरोधात I2U2 ची वज्रमूठ

जगात चीनला शह देण्यासाठी नवा गट उभारू पाहत आहेत. चीनला शह देण्यासोबतच सागरी सुरक्षा, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, मूलभूत सुविधा, व्यापार अशा काही मुद्द्यांवर एकत्र काम करणार आहेत. या गटाचं नाव आहे I2U2. आता काय आहे I2U2? कोणकोणते देश आहेत या गटात? का बनवला आहे हा नवीन गट? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version