घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाहिजाबवरून पेटले इराण !

हिजाबवरून पेटले इराण !

इराण या इस्लामिक देशात महिलांकडून हिजाबला विरोध केला जातोय. इराणी महिला हिजाबचा निषेध करत रस्त्यावर उतरल्या आहेत. त्या इतक्यावर थांबल्या नाहीत तर सार्वजनिक ठिकाणी त्या हिजाब काढतायत. हवेत फडकवतायत. म्हणजे त्यांना निर्बंधांनी जखडून ठेवलं होतं आणि आता या महिला मोकळा श्वास घेतायत, असं चित्र आहे. याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. जगभरातून या महिलांना पाठींबा मिळतोय. ट्विटरवरसुद्धा No2Hijab हा हॅशटॅग ट्रेंड वर आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version