घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीबाप्पाचे फॅशन डिझायनर

बाप्पाचे फॅशन डिझायनर

गणपतीची कल्पक संकल्पचित्रे काढून सुंदर बाप्पाच्या मूर्ती निर्माण करण्यात हातखंडा असलेले मुंबईतील भायखळा येथे राहणारे चित्रकार प्रकाश लहाने हे बाप्पाचे फॅशन डिझायर आहे. बाप्पाचे दागिने, वस्त्र हा मूर्तीचा अविभाज्य भाग असताे. प्रकाश लहाने हे गणेशाेत्सवाच्या काळात गणपतीच्या मूर्तींची वस्त्र बदलण्याची अनाेखी कला साध्य केली आहे. मुंबईतल्या मानाच्या सार्वजनिक गणपतीच्या मूर्तींची वस्त्रे बदलण्याचा त्यांचा हा आगळावेगळा व्यवसाय खूपच लक्षवेधी आहे. त्यांच्या या अनाेख्या व्यवसायाचा या मुलाखतीतून घेतलेला आढावा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version