घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीमंत्री अत्याचार करतायत सरकार पाठीशी घालतेय

मंत्री अत्याचार करतायत सरकार पाठीशी घालतेय

राज्यात सुरू असलेल्या महिला अत्याचारांच्या विरोधात सरकारला धारेवर धरण्याचा इशारा, महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिला. मंत्री महिलांवर अत्याचार करत आहेत आणि राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप त्यांनी केला. संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना तातडीने अटक करा अशी मागणी त्यांनी केली. धनंजय मुंडे सहीसलामत सुटले, परंतु संजय राठोड यांच्याबाबत आम्ही ते होऊ देणार नाही.

पहा चित्रा वाघ यांचा इंटरव्ह्यू…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version