घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणवैभव कदम यांचा मनसुख हिरेन झालाय की मारुती कांबळे?

वैभव कदम यांचा मनसुख हिरेन झालाय की मारुती कांबळे?

ठाण्यातील अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील एक आरोपी, पोलिस कॉन्स्टेबल वैभव कदम याचा मृत्यू धक्कादायक आहे. सकाळी तळोजा-निळजे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळा शेजारी कदम याचा मृतदेह सापडला. मनसुख हिरण याच्या मृत्यूप्रमाणे महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version