घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाइस्राएल: राजकीय अस्थिरता पुरवणाऱ्या निवडणुका

इस्राएल: राजकीय अस्थिरता पुरवणाऱ्या निवडणुका

इस्राएलमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्येही कोणत्याही पक्षाला किंवा पक्षांच्या समूहाला बहुमत मिळवता आलं नाही. गेल्या दोन वर्षात झालेली ही चौथी निवडणूक आहे. इस्राएलमध्ये २०१४ नंतर बहुमत असलेलं सरकार येऊ शकलेलं नाही, हे का झालं यावर भाष्य करणारा हा व्हिडिओ.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version