घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणविधी मंडळ आहे ते, राणीची बाग नाही…

विधी मंडळ आहे ते, राणीची बाग नाही…

सरकार हातचे गेल्यानंतरही उद्धव ठाकरे घर सोडायला तयार नव्हते. पण पक्ष गमावल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतलेले दिसते. अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीला सुरू झाले. परंतु आज ते विधी मंडळात अवतरले. एखादा विषय असला तर मी विधी मंडळात जाईन असे ठाकरे म्हणाले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version