घरविशेषमहिला दिनाच्या निमित्ताने अनोखा माहेरवाशिणी महिला दिवस

महिला दिनाच्या निमित्ताने अनोखा माहेरवाशिणी महिला दिवस

महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

- Advertisement -

आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अभिनेत्री पूर्णिमा वाव्हळ-यादव यांच्या पुढाकाराने  माहेरवाशिणिच्या मैत्रिणी हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने माझगाव ताडवाडी येथे माहेरवाशिणी एकत्र जमल्या होत्या. अशाप्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम होता.

यावेळी आमदार यामिनी जाधवही उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version