घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानजरांगे नेमके पाडणार तरी कुणाला ?

जरांगे नेमके पाडणार तरी कुणाला ?

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे पुन्हा इशारा देऊ लागले आहेत. त्यांनी ओबीसी प्रवर्गातूनच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी पुन्हा केली आहे. ती पूर्ण केली नाही तर सरकारचे २८८ उमेदवार पाडू अशी त्यांची भूमिका आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version