घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानदीपके अँड कंपनीची म्हणून झारखंडला टांग |

दीपके अँड कंपनीची म्हणून झारखंडला टांग |

जंतर मंतरचे आंदोलन झाल्यानंतर आता झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनाची चर्चा सुरू आहे. पण तिथे मात्र कॉक्रोच जनता पार्टीचे कुणीही फिरकलेले नाही. स्टुडंट्स फेडरेशनची नेहा बोरा तिथे गेली होती पण राजकीय भाषणबाजीमुळे तिला मंचावरून उतरविण्यात आले. दीपके आणि कंपनीलाही हीच भीती आहे का?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version