घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकाळाराम मंदिर पत्रकखोट्या नरेटिव्हचा मारा सुरू झाला हो!

काळाराम मंदिर पत्रकखोट्या नरेटिव्हचा मारा सुरू झाला हो!

काळाराम मंदिरात विशिष्ट वर्गाला प्रवेश देता कामा नये असे एक पत्रक व्हायरल झाले आणि लगेच ‘समाजसुधारक’ सज्ज झाले. पण वास्तव समोर आल्यावर त्यांची तोंडे बंद झाली. विधानसभेसाठी आता अशी खोटी नरेटिव्ह रचणे सुरू झाले आहे. नागरिकांनी सावध राहायला हवे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version