घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानयशोमतीताई आतताईपणा बरा नव्हे !

यशोमतीताई आतताईपणा बरा नव्हे !

लोकसभा निवडणुकीत सत्ता आलीच नाही मात्र महाराष्ट्रात कुठेतरी महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त जागा निवडून आणता आल्या ही वस्तुस्थिती आहे परंतु या निवडणुकीनंतर आपण काँग्रेस मधल्या नेत्यांचं एकंदरीत त्यांची भाषा बघितली तर या भाषेमध्ये लगेच बदल झालेला आहे हे आपल्याला दिसून येईल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version