घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआदित्य ठाकरे केजरीवालांकडूनहे तरी शिका !

आदित्य ठाकरे केजरीवालांकडूनहे तरी शिका !

दिल्लीत गेल्यानंतर सुद्धा आपल्याला एक गोष्ट जाणवली असेल की आदित्य ठाकरे हे पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांचा रोख हा निवडणूक आयोग आणि मतदान यंत्र याच्यावरच होता. अजूनही त्यांचा पराभव हा महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे यावर विश्वास नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version