घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीचला फ्लेमिंगोच्या जगात...

चला फ्लेमिंगोच्या जगात…

फ्लेमिंगो पक्षाबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच. आपल्या मुंबईतसुद्धा ठराविक काळात हे पक्षी येतात. फ्लेमिंगो पक्ष्यांबद्दल सगळ्यांनाच आकर्षण असतं. हे पक्षी कुठून येतात, कसे येतात? हे सर्व प्रश्न आपल्या मनात असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version