घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणलव्ह जिहादवरून डाव्यांमध्ये फुटाफूट

लव्ह जिहादवरून डाव्यांमध्ये फुटाफूट

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केडर मध्ये फूट पडणार अशी चिन्ह आहेत. पक्षाची युवक संघटना असलेल्या DYFI मधील एका मुस्लीम तरुणाने एका कॅथोलिक तरुणीशी विवाह केल्यामुळे एका पदाधिकाऱ्याने कडाडून विरोध केला परंतु पक्षाचा दबाव आल्यामुळे घुमजाव केले. परंतु या प्रकारामुळे केरळातील ख्रिस्ती समाजात असलेली खदखद पुन्हा एकदा उघड झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version