घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमेहुल चोक्सीला द्यावा लागणार तीर्थ-प्रसादाचा हिशोब...काँग्रेसला नवा ताप|

मेहुल चोक्सीला द्यावा लागणार तीर्थ-प्रसादाचा हिशोब…काँग्रेसला नवा ताप|

देशात सुमारे १३ हजार ५०० कोटींचा बँक घोटाळा करून फरार झालेला उद्योगपती मेहुल चौक्सी याला बेल्जिअममध्ये अटक करण्यात आलेली आहे. भारता सरकारने त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रीया सुरू केलेली आहे. चोक्सी भारतातून पळाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपावर तोफा डागल्या होत्या. कारण केंद्रात भाजपाचे सरकार होते. भाजपाने त्याला पळून जाण्यासाठी मदत केली. सरकारच्या अकार्य़क्षमतेमुळे त्याला परत आणणे शक्य होत नसल्याचा दावाही काँग्रेस नेत्यांनी केला. वस्तूस्थिती वेगळी होती. चोक्सीचे सबंध कोणाशी होते, याचा खुलासा तो अँटीग्वात असतानाच झाला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version