घरव्हिडीओ गॅलरीअंबानीही LIC च्या वाटेवर

अंबानीही LIC च्या वाटेवर

आतापर्यंतचा देशातील सर्वात मोठ्या एलआयसीच्या आयपीओची घोषणा करण्यात आली होती. गुंतवणूकदारांचे लक्ष पूर्ण एलआयसी आयपीओकडे लागले असतानाच त्याहीपेक्षा मोठ्या आयपीओची माहिती समोर आलीय. ती म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमुख मुकेश अंबानी लवकरच त्यांच्या दोन मोठ्या कंपनीचे मेगा आयपीओची घोषणा करण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड या दोन कंपन्यांचे या वर्षात लवकरच आयपीओ येऊ शकतात. याबद्दलच काय बातमी आलीय ते या व्हिडिओतून नक्की जाणून घ्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version