घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअस्लम शेखना दणका बसलाच!

अस्लम शेखना दणका बसलाच!

मढ, मार्वे येथील अनधिकृत स्टुडिओ पाडण्यास सुरुवात झाली आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर या कामाला सुरुवात झाली खरी पण मविआच्या काळात त्या स्टुडिओंना संरक्षण मिळाले होते. अस्लम शेख यांची या स्टुडिओच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका होती. पण अखेर हातोडा पडलाच.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version