घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानचिनी मोबाईल ईडीकडून 'स्विचऑफ'

चिनी मोबाईल ईडीकडून ‘स्विचऑफ’

एक काळ असा होता की भारतच संपूर्ण मोबाइल मार्केट नोकियाने व्यापलं होत. त्यांनतर मार्केटमध्ये मोटोरोला सॅमसंग मोबाइलची चलती आली. काही वर्षापूर्वी आलेल्या चिनी कंपनीचे एमआय, विवो ओप्पो या कंपन्यांचे मोबाइल भारतीय लोकांच्या पसंतीचे झालेत. पण या चिनी कंपन्यांवर आता ईडीची धाडसत्र सुरु झालीयेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version