घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसरकारचा सवाल! WHO आर यू?

सरकारचा सवाल! WHO आर यू?

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOने जी आकडेवारी दिली आहे. त्यानुसार ४७ लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर भारताच्या आकडेवारीनुसार हा आकडा ५ लाखांपेक्षा थोडा जास्त आहे. भारताने या आकडेवारीवर आक्षेप घेतला आहे. भारताने आक्षेप का घेतला आहे? ही आकडेवारी चर्चेचा विषय का ठरली आहे? यावरून कसं राजकारण सुरू आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version