घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमुलगी बळी जाऊ नये म्हणून...

मुलगी बळी जाऊ नये म्हणून…

श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सरकार उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याचा प्रयत्न करत आहे. लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची सरकारची तयारी आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्रात श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर प्रामुख्याने लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version