घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानदमबाजी बंद करा,राजकीय दम दाखवा !

दमबाजी बंद करा,राजकीय दम दाखवा !

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने दमदार यश मिळविले. राजकीय लढाई करण्याची क्षमता आपल्यात आहे, हे त्यांनी दाखवून दिले. ती क्षमता विरोधकांनी दाखविलेली नाही. केवळ दमबाजी करायची, आरोप करायचे एवढेच त्यांनी केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version