घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान'पुष्पा' एसटी झुकलेली, खचलेली

‘पुष्पा’ एसटी झुकलेली, खचलेली

ढगाला लागली कळ… एसटीत पाणी थेंब थेंब गळ… अशी स्थिती सध्या एसटी महामंडळाची झाली आहे. प्रवासाबरोबर मनसोक्त भिजा अशा बहुतेक नव्या ओळखीने या गळक्या बसेस कोकणातील खड्डेमय रस्त्यांवर धावत आहेत. जशा स्लिपर बसेसमध्ये ब्लॅकेट देण्याची सोय असते, तशीच या बसेसमध्ये छत्र्या देण्यात याव्यात, अशी मागणीही प्रवाशी करताना दिसत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version