घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआता आपण करतोय जगाचं नेतृत्व !

आता आपण करतोय जगाचं नेतृत्व !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी आला. दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. या दूरध्वनी संभाषणानंतर जगभरातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. शांघाय परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांना हे युद्धाचे युग नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. चीनसंदर्भातही भारताने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले. एकंदरीत भारताकडे आदरपूर्वक बघितलं जात आहे. नरेंद्र मोदी यांचा हा करिश्मा आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version