घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानवेलकम बॅक भिडे मॅडम!

वेलकम बॅक भिडे मॅडम!

अधिकारी अश्विनी भिडे या व्यवस्थापकीय संचालक या पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहचल्या तेव्हाचा त्यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये ऑफिसमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्याचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. वेलकम बॅक, वेलकम बॅक अशा शब्दांत त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. अश्विनी भिडे या पुन्हा या कार्यालयात आल्याचा आनंद कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. हाच आनंद लोकांमध्येही दिसून आला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version