घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानफडणवीसांनी केला तो खरा ‘त्याग’

फडणवीसांनी केला तो खरा ‘त्याग’

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित केल्यानंतर अवघा महाराष्ट्र आणि सारा देश अवाक झाला. हा मास्टरस्ट्रोक होताच पण मोठेपणा दाखवत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version