Ambassador किंग ऑफ रोड

अँबेसिडर कार म्हटलं की आपल्याला साधारण १०-१५ वर्ष जुना काळ आठवतो. पांढरी अँबेसिडर कार ऐटीत चालली आहे. त्या गाडीत मंत्री किंवा अधिकारी बसलेत. गाडीवर लाल- निळ्या लाईट्स लावलेल्या आहेत, असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. अचानक जुन्या आठवणींना उजाळा का? तर ही अँबेसिडर कार आता पुन्हा आपल्या भेटीला येतेय. याबद्दलच या व्हिडीओमधून जाणून घ्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version