घरव्हिडीओ गॅलरीसुर्वेक्षणसमुद्रावर पाळत ठेवणारा किल्ला

समुद्रावर पाळत ठेवणारा किल्ला

मुंबई या शहराचं नाव घेतलं की आपल्याला आठवते ती गर्दी, कधीही न थांबणारं शहर, अथांग समुद्र पण त्यातही डोकावतो तो इतिहास. आणि डोळ्यासमोर उभे राहतात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात असलेले किल्ले. अशाच एका किल्ल्याची सफर आम्ही तुम्हाला आज घडवणार आहोत. तर आज आपण जाऊया शिवडीच्या किल्ल्यावर.

पूर्वीचा लेख
आणि मागील लेख

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version