घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ

अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कालचं अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. देशातील तरुणांना या योजनेमुळे देशसेवा करण्याची संधी मिळणार आहे. शिवाय रोजगार निर्माण होणार आहे. पण ही अग्निपथ योजना नेमकी काय आहे? देशातील तरुणांना याचा काय फायदा होणार आहे? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version