घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसा'कांगारुं'च्या पोटात चीनची घुसखोरी

‘कांगारुं’च्या पोटात चीनची घुसखोरी

चीन आता आपल्या विस्तारवादी धोरणाचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाच्या जवळ जाऊन पोहचलाय. सोलोमन बेटांवर चीन आता हातपाय पसरू लागला आहे. तिथल्या पोलिसांना चिनी पोलीस ट्रेनिंग देतायत. आता काय आहेत चीन सोलोमन बेटाचे संबंध? ऑस्ट्रेलियाला का धोका निर्माण झालाय? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version