घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानहृदयातूनही फोटो उतरले का ?

हृदयातूनही फोटो उतरले का ?

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदार बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. आमदारांचा हा गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढत गेला. आता त्यात आणखी मोठी दरी निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार संजय शिरसाट यांनी नुकतचं त्यांच्या कार्यालयातून उद्धव ठाकरेंचा फोटो काढला असून त्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचा फोटो लावलाय.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version