घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानपालख्या वाहिल्यात तरच तुम्ही निष्ठावान !

पालख्या वाहिल्यात तरच तुम्ही निष्ठावान !

काँग्रेसचे कर्नाटकमधील नेते रमेशकुमार यांनी गांधी, नेहरू कुटुंबांमुळेच आपल्याला सगळे लाभ मिळाल्याचे वक्तव्य केले. त्याची तुलना महाराष्ट्रातल्या राजकारणाशी केली तर ठाकरे कुटुंबानेही आपल्या आमदार, खासदारांकडून अशीच अपेक्षा केली होती. पण या आमदारांनी ठाकरे कुटुंबाच्या चरणी लीन व्हायचे नाकारले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version