घरव्हिडीओ गॅलरीघटनेची ऐशी तैशी करणारे विरोधक

घटनेची ऐशी तैशी करणारे विरोधक

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख मागणी ही, संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये संमत झालेले कायदे मागे घेतले जावेत अशी आहे. ही मागणी कशी असंवैधानिक आहे हे आम्ही या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. अशा प्रकारच्या मागण्या करणारे विरोधक हे कशाप्रकारे घटनेची ऐशी तैशी करत आहेत हेही आम्ही या व्हिडिओमध्ये मांडले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version