घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला...

पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला…

शिवसेनेच्या वाचाळ हिंदू विरोधी नेत्या सुषमा अंधारे यांच्यासाठी आता त्यांचे माजी बॉस शरद पवार मैदानात उतरले आहेत. हिंदू संताच्या विरोधात अंधारे यांच्या फाजील वक्तव्यामुळे वारकरी समाजात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. अनेक जणांनी रस्त्यावर उतरून अंधारे यांचा निषेध केला आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी वारकरी समाजातील काही जणांसोबत आज बैठक घेऊन त्यांना संयमाचा सल्ला दिला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version