घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानप्रफुल्ल पटेलांनी उबाठाच्या जखमेवर मीठ चोळले

प्रफुल्ल पटेलांनी उबाठाच्या जखमेवर मीठ चोळले

वक्फ विधेयकाच्या निमित्ताने संसदेच्या दोन्ही सभागृहात सगळ्यांची भाषणे झाली. यात उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी भाषण करत विधेयकावर टीका केली. त्यावर प्रफुल्ल पटेलांनी जे उत्तर दिले ते उबाठाच्या जखमेवर मीठ चोळणारे होते. ती जखम कोणती आहे?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version